२२. आपल्या गरजा कोण पुरवतात?
खालील प्रश्नांची उत्तरे द्या.
१) तुमचे वडील काय काम करतात?
उत्तर-
२) तुमचे आजोबा कोणते काम करायचे?
उत्तर-
३) मोठेपणी तुम्हाला काय व्हायला आवडेल?
उत्तर-
स्वाध्याय
प्रश्न १) आपल्या देशात शेती केली नाही तर काय परिणाम होतील?
उत्तर- आपला देश शेतीप्रधान देश आहे. शेतीवर आधारित पूरक व्यवसाय ही भरपूर चालतात. जर शेती केली नाही तर अन्नधान्याची कमतरता भासेल. बेरोजगारी वाढेल.
प्रश्न २) तुमच्या परिसरातील व्यक्ती कोण कोणत्या व्यवसायात आहेत ते लिहा?
उत्तर- आमच्या परिसरात मासेमारी, कापड उद्योग, साखर उद्योग, शेती, कुंभार व्यवसाय, किराणा, असे व्यवसाय चालतात.
प्रश्न ३) उद्योगांची तीन उदाहरणे द्या.
उत्तर- साखर उद्योग, कापड उद्योग, हातात कागद उद्योग.
Post a Comment