चित्र पाहा .चित्रात काय काय दिसते ,ते सांगा .
प्र १.चित्र पाहून चित्रासंबंधी पाच वाक्य लिहा.
१. हे चित्र बागेचे आहे .
२.चित्रात मुले घसरगुंडी खेळत आहेत .
३.मुलगी फुगे उडवत आहे .
४.मुलगा कचरा कचराकुंडीत टाकत आहे .
५.आई बाबा मुलासह झाडाखाली बसले आहेत .
प्र २.चित्र पाहून त्यावर आधारित एखादी गोष्ट सांगायचा प्रयत्न करा .
शिक्षकांसाठी - विद्यार्थ्यांकडून चित्राचे निरीक्षण करून घ्यावे .प्रश्न विचारून त्यांना बोलते करावे .विद्यार्थ्यांचे लक्ष चित्रातील बारीकसारीक गोष्टीवर केंद्रित करावे.त्यांच्याकडून चित्राचे वर्णन तोंडी व लेखी स्वरूपात करून घ्यावे .
Post a Comment