श्रीचक्रधर स्वामी
श्रीचक्रधर स्वामी मूळ गुजरात मधील एक राजपुत्र. वैराग्य वृत्ती धारण करून ते महाराष्ट्रात आले. येथे भ्रमण करत असता त्यांनी समतेचा उपदेश केला. त्यांना स्त्री-पुरुष, जातीपाती हे भेदभाव मान्य नव्हते. त्यामुळे त्यांना अनेक स्त्री-पुरुष अनुयायी मिळाले. त्यांनी स्थापन केलेल्या पंथास 'महानुभाव पंथ' असे म्हणतात. श्रीचक्रधर स्वामींच्या आठवणींचा संग्रह म्हणजे 'लीळा चरित्र' हा ग्रंथ होय. संतांनी लोकांना दया, अहिंसा, परोपकार सेवा, समता, बंधुभाव इत्यादी गुणांची शिकवण दिली.
मनोरंजक गोष्टी वाचा .
Post a Comment