पतंग
आकाश निळे दिसत होते.जोराचा वारा सुटला होता.मुलांनी पतंग उडवायचे ठरवले.तेजसने पतंगाचे सामान आणले.स्वराजने पतंग बनवले. भक्ती, बबली, आर्यन पतंग घेऊन मैदानावर आले.
इतर सर्व मुले पतंग उडवण्यासाठी मैदानावर आले. जान्हवी पतंग उडवत होती. भक्तीने मांजा धरला होता. आकाशात रंगीबेरंगी पतंग दिसत होते. मुले एकमेकांचे पतंग काटाकाटी करत होते. पतंग उडवून मुलांना मजा आली. आज सर्व मुले खूप आनंदात होती.
मनोरंजक गोष्टी वाचा .
२७) ऐकावे जनाचे आणि करावे मनाचे
३९) अगं अगं म्हशी मला कुठे नेशी
Post a Comment